भांडण सोडविण्यास आलेल्या तरुणाचा खून; एकास जन्मठेप ! आरोपीच्या लहान भावासही ७ वर्षांचा सश्रम कारावास
भांडण सोडविण्यास आलेल्या तरुणाचा खून; एकास जन्मठेप ! आरोपीच्या लहान भावासही ७ वर्षांचा सश्रम कारावास लातूर: आपल्या मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा चाकुने भोसकून खून केल्याची घटना अडीच वर्षांपूर्वी शहरातील विक्रमनगर भागात घडली होती. या प्रकरणी लातूरच्या जिल्हा व सत्र न्यायाल…